Our Loan Services
Daily Collection Basis Loan
व्यावसायिक कर्ज
व्यवसाय म्हटला की हाताशी भांडवल हवं असतं, मात्र या व्यवहाराच्या जगात अडकलेले पैसे वेळेवर मिळतीलच याची खात्री नाही. समृद्ध भारतीय नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने तुम्हाला व्यवसायिक कर्ज तात्काळ उपलब्ध करून देण्याची हमी आम्ही देतो. व्यवसाय छोटा असो किंवा मोठा, तुमच्या गरजेच्या वेळी संस्था देईल तुम्हाला त्वरित आणि तात्काळ कर्ज, कारण आम्ही जाणतो व्यवसायात वेळीच भांडवल गुंतवले तरंच फायद्याची हमी असते.
कर्ज जामीनदार किंवा जामीनदाराशिवाय होते.
तुम्ही जर एक व्यावसायिक असाल आणि तुम्हाला काही कालावधीसाठी पैशांची गरज असेल तर व्यावसायिक कर्जासाठी किंवा त्याबाबत अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.