डिजिटल भरणा केंद्र

सुरक्षित ऑनलाइन डिपॉझिट आणि कर्ज परतफेड

आमच्या सहकारी संस्थेच्या सदस्यांसाठी कॅशफ्री पेमेंटद्वारे बचत खाते, आवर्ती ठेव, मुदत ठेव आणि कर्ज हप्ता ऑनलाइन जमा करण्यासाठी विश्वासार्ह सुविधा उपलब्ध आहे.

बचत खाते डिपॉझिट

आपल्या नियमित बचत खात्यामध्ये केव्हाही ऑनलाइन रक्कम जमा करा आणि अधिकृत डिजिटल पावती मिळवा.

बचत खात्यात पैसे Online जमा करण्यासाठी येथे क्लिक करा
Deposit Amount

बचत खाते ऑनलाइन रक्कम जमा (Savings Account Online Deposit)

आता घरबसल्या आपल्या बचत खात्यात रक्कम जमा करणे झाले अधिक सोपे आणि सुरक्षित! समृद्ध भारतीय नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, पुणे च्या सभासदांसाठी ऑनलाइन ठेव जमा (Online Deposit) सुविधा उपलब्ध आहे.

ऑनलाइन रक्कम जमा करण्याची पद्धत:
१. खालील 'Pay / Deposit Now' बटणावर क्लिक करा.
२. पतसंस्थेत नोंदणीकृत असलेला आपला मोबाईल क्रमांक (Registered Mobile No.) टाका आणि आलेल्या OTP द्वारे खात्री करा. ३. स्क्रीनवर आपले नाव, सभासद क्रमांक (Member ID) आणि बचत खाते क्रमांक तपासून घ्या.
४. जमा करावयाची रक्कम टाका (एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त ₹९,९९,९९९/- पर्यंत ऑनलाइन रक्कम जमा करता येईल) आणि UPI, Net Banking किंवा Debit Card द्वारे पेमेंट पूर्ण करा.
५. व्यवहार पूर्ण झाल्यावर डिजिटल पावती (Receipt) जपून ठेवा.

मदत व संपर्क: ऑनलाइन व्यवहाराबाबत काही शंका किंवा अडचण असल्यास आमच्या ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधा:

  • ग्राहक सेवा (WhatsApp): ९०९४९ ४९३९९

  • ईमेल: info@sbnpay.com

विश्वासार्ह संस्था

पारदर्शक व्यवहार आणि तात्काळ डिजिटल पावती

२५६-Bit

SSL सुरक्षित एनक्रिप्शन

२४/७

ऑनलाइन पेमेंट उपलब्धता

० शुल्क

सभासदांसाठी छुपे चार्जेस नाहीत